३०... गुन्हे... जोड...०१

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:43+5:302015-01-30T21:11:43+5:30

चाचेर येथून दुचाकी पळविली

30 ... crime ... attachment ... 01 | ३०... गुन्हे... जोड...०१

३०... गुन्हे... जोड...०१

चेर येथून दुचाकी पळविली
नागपूर : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाचेर येथून चोरट्यांनी मोटरसायकल पळविल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी रामचंद्र बाबुराव घोटकर (२१, रा. पटगोवारी) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एएन-२८३७ क्रमांकाची मोटरसायकल चाचेर गावात उभी ठेवली होती. दरम्यान, चोरट्यांनी ती लंपास केली. सदर मोटरसायकलची किंमत ४७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मौदा पेालिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***

Web Title: 30 ... crime ... attachment ... 01

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.