शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 21:36 IST

Corona Vaccine कोरोनावरील ही लस या वर्षाच्या शेवटी य़ेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. टुडे नेटवर्कला आज ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पुनावाला यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. 

कोरोना व्हायरस महामारीमध्ये जग आशेने पाहत असलेली बाब म्हणजे कोरोनावरील व्हॅक्सीन कधी येणार? ऑक्सफर्ड विद्यापीठ या लसीसाठी जगासमोर मोठा आशेचा किरण ठरली आहे. भारतातही या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या व्हॅक्सीनचे उत्पादन केले जाणार आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट याचे उत्पादन करणार आहे. यावर पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. (Corona Vaccine )

कोरोनावरील ही लस या वर्षाच्या शेवटी य़ेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी मोठा खुलासा केला आहे. टुडे नेटवर्कला आज ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लस प्रकल्पाचे संचालक अँड्र्यू जे पोलार्ड आणि पुनावाला यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी पुनावाला यांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. (Serum Institute)

पोलार्ड यांनी सांगितले की, अँटीबॉडी रिस्पॉन्सवरून समजते की, ही लस खूप उपायकारक आहे. चाचण्यांमध्ये हे समोर आले आहे. मात्र, आम्हाला ही लस कोरोना व्हारसपासून वाचवू शकते याचे पुरावे हवे आहेत. या लसीची चाचणी वेगवेगळ्या लोकांवर केली जाणार आहे. याचा अभ्यास केला जाईल, त्याचे दुसऱ्या लोकांवरील परिणाम पाहिले जातील. 

कोरोना लस बनविणे आणि जगभरात पुरविणे हे मोठे आव्हान असणार आहे. अमेरिका आणि चीनमध्येही यावर काम सुरु आहे. यामध्ये प्रतिस्पर्धा आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही याकडे प्रतिस्पर्धा नाही तर सामूहिक प्रयत्न म्हणून पाहत आहोत. आम्ही आमचे अनुभव जगभरातील संशोधकांशीही आदानप्रदान करतो. कारण मिळून कोरोनाशी लढता येईल, असे पोलार्ड म्हणाले. 

यानंतर आदार पुनावाला यांनी सांगितले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पामध्ये कोरोनाचे उत्पादन सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर या व्हॅक्सीनचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी या आठवड्यात आम्ही परवानगी घेण्यासाठी जाणार आहोत. डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्डच्या Covishield चे 300-400 दशलक्ष डोस बनविले जाणार आहेत. 

किंमत किती? कोरोना लसीची किंमत भारतासाठी 1000 रुपयांच्या आसपास असेल असे पुनावाला यांनी सांगितले. जग कोरोनाशी लढत आहे, यासाठी आम्ही या लसीची किंमत कमी ठेवणार आहोत. सुरुवातीला जास्त फायदा पाहिला जाणार नाही. लसीची मागणी प्रचंड असणार आहे. यासाठी आम्हाला लसीचे उत्पादन आणि वितरणाची खूप गरज लागणार आहे. सरकारी यंत्रणेवर सारे अवलंबून असणार आहे, असे ते म्हणाले. याआधी कोणत्याही लसीसाठी एवढी मेहनत करावी लागली नाही. आम्ही कोरोना लसीमुळे अन्य कोणत्याही उत्पादनावर लक्ष देऊ शकलो नाही. कोरोनाचे वाढते संकट पाहता पुढील दोन तीन वर्षे या लसीवरच फोकस करावा लागणार आहे. कारण सर्व जग या महामारीच्या विळख्यात आले आहे, असेही पुनावाला म्हणाले.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर

Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप

कर्मचारी कपात! देशातील सर्वात मोठी विमान कंपनी हवालदिल; 10 टक्के नोकऱ्या जाणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस