शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

३ महिन्याची थकबाकी, ४२% DA; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पगार येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 10:25 IST

जानेवारी २०२३ पासून आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ महिन्याची थकबाकी मिळेल.

नवी दिल्ली - मार्च महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. एप्रिलमध्ये अर्थ मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२ टक्के डीए मिळणार आहे. सरकारने पहिल्या सहामाहीत जानेवारी ते जून २०२३ पर्यंत डीए आणि डीआर ४ टक्क्यांनी वाढवला आहे. सरकारने केलेली वाढ जानेवारी २०२३ पासून लागू असेल. केंद्रानंतर अनेक राज्य सरकारनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार फायदाजानेवारी २०२३ पासून आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ महिन्याची थकबाकी मिळेल. सरकारच्या या निर्णयाने जवळपास ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७९ लाख सेवानिवृत्त पेन्शनधारकांना याचा फायदा होईल. DA ची ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. याने सरकारवर दरवर्षी १२८१५ कोटी आर्थिक बोझा पडतो. सरकार दर ६ महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते. 

कसं होतं कॅलक्युलेशन?महागाई दर पाहता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करते. महागाई जितकी अधिक तितकी ही वाढ होते. कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या आधारे याचे कॅलक्यूलेशन केले जाते. 

किती सॅलरी वाढणार?डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होते? समजा, एका केंद्रीय कर्मचाऱ्याला १८ हजार रुपये बेसिक पगार आहे. जर ३८ टक्के महागाई भत्ता पाहिला तर डीए ६८४० रुपये होतो आणि ४२ टक्क्यापर्यंत डीए वाढला तर ते ७५६० रुपये होते. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होते. 

राज्य सरकारनेही केली वाढ मागील काही दिवसांत आसाम, राजस्थान, झारखंडसारख्या राज्यांनीही महागाई भत्त्यात ४ टक्के वाढीचा निर्णय घेतला. त्याशिवाय गोवा सरकारनेही ही वाढ करून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. गोवा सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना ४२ टक्के डीए दिला आहे. १ जानेवारीपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही फायदा झाला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारी