२८... सारांश... जोड

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

कळमेश्वरात रक्तदान शिबिराचे आयोजन

28 ... Summary ... attachment | २८... सारांश... जोड

२८... सारांश... जोड

मेश्वरात रक्तदान शिबिराचे आयोजन
कळमेश्वर : स्थानिक आशीर्वाद लॉनवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ४५ तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी ना. डॉ. दीपक सावंत, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार, रमेश अढाऊ, घनश्याम मक्कासरे, विद्या श्रोते, वैभव घोंगे उपस्थित होते.
***
धर्मापुरी येथे पोलीस चौकीची मागणी
धर्मापुरी : स्थानिक बसथांबा परिसरात नेहमी होणारे अपघात, दारूची अवैध विक्री, वाढते अतिक्रमण, अवैध धंदे याला कायमचा आळा घालण्यासाठी धर्मापुरी येथे पोलीस चौकी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
***

Web Title: 28 ... Summary ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.