२८... भिवापूर... कार्ड... जोड

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:34+5:302014-12-28T23:40:34+5:30

---चौकट--

28 ... Bhivapur ... card ... add | २८... भिवापूर... कार्ड... जोड

२८... भिवापूर... कार्ड... जोड

---
ौकट--
रात्रभर चालली नोंदणी
रेशनकार्डचा तिढा सोडवायला अधिकारी तयार नसल्याने याबाबत डझनावर तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, त्यातील एकाही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. तहसील कार्यालयात २०० च्यावर रेशनकार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र तयार असून, त्यावर संबंधित अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली नसल्याने ती धूळ खात पडली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वृद्ध व्यक्तीच्या रोषामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदाराने प्रारंभी त्या व्यक्तीच्या रेशनकार्डवर स्वाक्षरी केली. त्यानंतर प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच धूळ खात पडलेल्या २०० च्यावर रेशनकार्डवर अवघ्या दोन तासांत स्वाक्षऱ्या केल्या. या रेशनकार्डच्या नोंदी बुकावर घेण्याचे कार्य रात्रभर सुरू होते. या रेशनकार्डावर नायब तहसीलदार देशपांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
***

Web Title: 28 ... Bhivapur ... card ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.