२७... कामठी... पूल... जोड
By Admin | Updated: December 27, 2014 18:54 IST2014-12-27T18:54:57+5:302014-12-27T18:54:57+5:30
कामठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उद्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)

२७... कामठी... पूल... जोड
क मठी-महालगाव मार्गावर नवीन नागरी वस्त्या तयार होत आहेत. त्यामुुळे भविष्यात ही समस्या आधी उद्र रूप धारण करणार आहे. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी येथे रेल्वे फ्लायओव्हर तयार करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने, ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)---चौकट---जीवघेण्या प्रकाराकडे दुर्लक्षनागपूर-हावडा या मार्गावर हल्ली प्रवासी आणि मालगाड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रमानगरातील रेल्वे फाटक वारंवार बंद केले जाते. सकाळी व सायंकाळी रेल्वेगाड्यांचे प्रमाण अधिक असल्याने तसेच ही वेळ शाळा व कार्यालयीन वेळ असल्याने या काळात रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे फाटक बंद होताच दोन्ही बाजूंनी रोज वाहनांच्या लांब रांगा लागतात. अशावेळी शाळेत जायला उशीर होऊ नये म्हणून काही पालक चिमुकल्यांसह बंद फाटकाखालून खुलेआम जातात. यात दुचाकीचालकही मागे नाहीत. हा जीवघेणा प्रकार आता सामान्य झाला आहे. यातून काही अपघातही झाले आहेत. हा प्रकार रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींना माहीत आहे. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.***