शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

२५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी विभागीय आयुक्तांची मंजुरी : दोन वेळा लिलाव करूनही मिळाली नव्हती बोली

By admin | Updated: February 11, 2016 22:59 IST

जळगाव : दोन वेळा लिलाव करूनही बोली न मिळालेल्या जिल्‘ातील २५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास विभागीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८वर आली आहे.

जळगाव : दोन वेळा लिलाव करूनही बोली न मिळालेल्या जिल्‘ातील २५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास विभागीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८वर आली आहे.
जिल्‘ातील सात तालुक्यांमधील २५ वाळू गटांचा दोन वेळा लिलाव करूनही त्यास बोली मिळत नव्हती. त्यामुळे या वाळू गटांची किंमत कमी करण्याची परवानगी मिळण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांना या गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास मंजुरी दिली असून तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे.
यामध्ये या गटांमधील एकूण ९८९५७ ब्रास वाळूची असलेली किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून पाच कोटी ३२ लाख ४३ हजार ३९३ रुपयांनी कमी करून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८ करण्यात आली आहे. या २५ वाळू गटांमधील प्रत्येक गटाची किंमत वेगवेगळी असून त्याचीही किंमत पत्रात नमूद करण्यात आली आहे.
या मान्यता प्रदान केलेल्या वाळू गटांची लिलाव प्रक्रिया विहित केलेल्या कालावधित तसेच ई टेंडरिंग, ई ऑक्शन पद्धतीनेच पूर्ण करण्याचेही सूचीत केले आहे.

तालुकानिहाय गटांची संख्या
अमळनेर- ४, चोपडा-२, मुक्ताईनगर- २, एरंडोल-१, धरणगाव-५, पाचोरा-३, भडगाव-८.
यामध्ये सर्वाधिक गट भडगाव तालुक्यातील असून तेथे या गटांना लिलाव न मिळाल्याने त्यांची किंमत कमी करण्यात आली आहे.