शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगानं पछाडलेल्या 'त्या' तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून 25 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 07:33 IST

मुंबई- इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचा सकारात्मकदृष्ट्या वापर होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत.

अहमदाबाद- इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचा सकारात्मकदृष्ट्या वापर होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून अनेकदा एखाद्यावर पराकोटीची टीकासुद्धा केली जाते. त्याप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना मदतही मिळाली आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे.फेसबुकच्या एका पोस्टमुळे कर्करोगानं पछाडलेल्या एका तरुणाला थोडी थोडकी नव्हे, तर 25 लाखांची मदत मिळाली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुक पेजवर त्या तरुणाची पोस्ट टाकण्यात आली आणि त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरघोस मदत मिळाली. मूळचा गुजरातचा असणाऱ्या ऋषी नावाच्या तरुणाला कर्करोगासारख्या दुर्दम्य आजारावरील उपचारांसाठी अवघ्या 15 तासांत 25 लाखांची मदत मिळाली आहे. कर्करोगावरील उपचाराचा खर्च हा सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. त्यातच ऋषीच्या वडिलांना महिना 15 हजार पगार मिळतो.ऋषीच्या शिक्षणासाठी वडिलांनी कसे बसे 13 लाख रुपये जमवले होते. परंतु ते सर्व पैसे त्याच्या आजारपणावरच खर्च झाले. ऋषीचेही एमबीए करून चांगली नोकरी करण्याचा स्वप्न होतं. परंतु त्याला कर्करोगानं पछाडलं आणि त्याची सर्व स्वप्नं धुळीस मिळाली. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या संस्थेनं फेसबुकवरून नेटक-यांना आवाहन केल्यानंतर त्याला 25 लाखांची मदत मिळाली आहे. सध्या ऋषीवर केमोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Facebookफेसबुक