शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या मंत्रिमंडळात 18 नवे मंत्री, 5 जणांना बढती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 13:03 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यावेळी एकूण 23 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. आज शपथविधी झालेल्या 23 मंत्र्यांमध्ये 18 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. तर पाच मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यासोबतच संबंधित मंत्र्यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीही विचारात घेण्यात आली आहे.  आज शपथ ग्रहण करणाऱ्या मंत्र्यांमधील काही चेहरे हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. दरम्यान, योगींच्या मंत्रिमंडळात सात चेहरे असे आहेत ज्यांना त्यांच्या कामगिरीची दखल घेत मंत्रिडळात बढती देण्यात आली आहे.  पैकी स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. तर दोन राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. आज झालेल्या विस्तारानंतर उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या योगींना धरून 56 वर पोहोचली आहे. 

 योगींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे राम नरेश अग्निहोत्री, कमला राणी वरुण, कपिलदेव अग्रवाल, सतीश द्विवेदी, श्रीराम चौहान, नीलिमा कटियार, अशोक कटारिया, रवींद्र, जयसवाल, अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंदस्वरूप शुक्ला, विजय कश्यप, गिर्राज सिहं घर्मेश, लाखन सिंह राजपुत, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल, अजित पाल. या मंत्र्यांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद डॉ. महेंद्र सिंह,  ग्रामविकास मंत्री चौधरी भूपेंद्र सिंह पंचाती राज मंत्रीसुरेश राणा, उस विकास मंत्रीअनिल राजभर, समाज कल्याण आणि होमगार्ड मंत्रीउपेंद्र तिवारी -  भूमी विकास मंत्री रामनरेश अग्निहोत्री   कमला राणी वरुण  या मंत्र्यांना मिळाला स्वतंत्र प्रभार नीलकंठ तिवारी, कपिलदेव अग्रवाल, सतीश द्विवेदी, अशोक कटारिया, श्रीराम चौहान, रवींद्र जयस्वाल.  हे आहेत उत्तर प्रदेसच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंद स्वरूप शुक्ला, विजय कश्यप, डॉ. गिर्राज सिंह धर्मेश, लाखन सिंह राजपूत, नीलिमा कटिहार, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल, अजित सिंह पाला. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकारBJPभाजपा