िव्हसाच्या ऑनलाईन यंत्रणेवर मिहनाभरात २२ हजार अजर्
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:07+5:302015-01-02T00:21:07+5:30
नवी िदल्ली-सरकारने ऑनलाईन िव्हसा देण्याची सोय उपलब्ध करून िदल्यानंतर एकच मिहन्यात त्याकिरता २२ हजार अजर् दाखल होऊन गृहमंत्रालयाने तेवढे िव्हसा जारीही केले आहेत. गेल्या ११ मिहन्यात (जानेवारी-नोव्हेंबर २०१४) सरकारने जारी केलेल्या िव्हसाच्या संख्येच्या (२४९६३) तुलनेत ही ऑनलाईन संख्या बरोबरीने आली आहे. भारताने २७ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन िव्हसाची सोय उपलब्ध करून िदली होती. तेव्हापासून ३१ िडसेंबरपयर्ंत २२ हजार िव्हसा देण्यात आले असून त्यात बहुतांशी पयर्टन िव्हसा आहेत. ऑन लाईन िव्हसाची ही सोय भारत भ्रमणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी वा व्यावसाियक दौर्यासाठी असून ती ३० िदवसांच्या लहान वास्तव्याकिरता राबिवली जात आहे. ही सोय भारतातील िदल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, कोची, गोवा, हैदराबाद, कोलकाता आिण ितरुवनंतपुरम िवमानतळावर उपलब्ध आहे.

िव्हसाच्या ऑनलाईन यंत्रणेवर मिहनाभरात २२ हजार अजर्
न ी िदल्ली-सरकारने ऑनलाईन िव्हसा देण्याची सोय उपलब्ध करून िदल्यानंतर एकच मिहन्यात त्याकिरता २२ हजार अजर् दाखल होऊन गृहमंत्रालयाने तेवढे िव्हसा जारीही केले आहेत. गेल्या ११ मिहन्यात (जानेवारी-नोव्हेंबर २०१४) सरकारने जारी केलेल्या िव्हसाच्या संख्येच्या (२४९६३) तुलनेत ही ऑनलाईन संख्या बरोबरीने आली आहे. भारताने २७ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन िव्हसाची सोय उपलब्ध करून िदली होती. तेव्हापासून ३१ िडसेंबरपयर्ंत २२ हजार िव्हसा देण्यात आले असून त्यात बहुतांशी पयर्टन िव्हसा आहेत. ऑन लाईन िव्हसाची ही सोय भारत भ्रमणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी वा व्यावसाियक दौर्यासाठी असून ती ३० िदवसांच्या लहान वास्तव्याकिरता राबिवली जात आहे. ही सोय भारतातील िदल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नई, कोची, गोवा, हैदराबाद, कोलकाता आिण ितरुवनंतपुरम िवमानतळावर उपलब्ध आहे.