२२... सारांश
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:55+5:302015-01-23T01:05:55+5:30
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव

२२... सारांश
स त जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सववाडी : दत्तवाडी येथील मंदिरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धाही पार पडल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमांना शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. ***