शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

21व्या शतकातला सर्वोत्कृष्ट अभिनेता भारतातून येईल, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीला जिग्नेशने जोडले मोदींशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:33 PM

दलित नेता जिग्नेश मेवाणी यानं भीमा-कोरेगावमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्ली- अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यानं भीमा-कोरेगावमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. यासाठी जिग्नेशनं मोदींनी गौरक्षकांकडून होणा-या दलितांवरील हल्ल्यासंदर्भात केलेल्या विधानाचा हवाला दिला आहे. तुम्हाला शूट करायचं असल्यास आधी मला शूट करा. परंतु माझ्या दलित मित्रांसोबत असा अन्याय करू नका.मोदींच्या या विधानाला पकडून जिग्नेश मेवाणी यानं मोदींवर निशाणा साधला आहे. गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यानं ट्विटरच्या माध्यमातून मोदींना लक्ष्य केलं आहे. नॉस्ट्राडेमस भविष्यवाणी करून गेले आहेत की, 21व्या शतकात जगातील सर्वोकृष्ट अभिनेता भारतातून येईल, अशा आशयाचं ट्विट करत मेवाणींनी मोदींवर टीका केली आहे. भीमा-कोरेगाव युद्धाच्या 200व्या वर्षानिमित्त कार्यक्रमात जिग्नेश मेवाणी उपस्थित होते. याच कार्यक्रमानंतर दलितांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर या हिंसाचाराचे लोण मुंबईपर्यंत पोहोचले. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्याविरोधात मुंबईतील जूहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केलं आहे. छात्र भारतीच्या कार्यक्रमासाठी ते मुंबईत आले होते. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दलित नेते जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. विलेपार्ल्याच्या भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानी