२१... निधन
By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:50+5:302015-01-22T00:06:50+5:30
गीता डहाके

२१... निधन
ग ता डहाकेगुमथळा : नजीकच्या वडोदा येथील रहिवासी गीता रामभाऊ डहाके (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात आप्तपरिवार आहे. ***