शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वऱ्हाडाचा ट्रक 60 फुटांवरुन नदीत कोसळला, 21 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 11:29 IST

या दुर्घटनेत 21  जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत.

भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 21  जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सध्या मिनी ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे. जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मध्यप्रदेशमधील सिंगरौली जिल्ह्यातून हा ट्रक लग्नासाठी सीधीच्या दिशेने जात होता, त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे. 60 फूट उंचीवरुन नदीपात्रात ट्रक कोसळला आहे. त्यामुळं मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख, तर जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश