२१... भिवापूर... जोड
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:07:37+5:30
उमेश काळे यांच्या भेटीला महिना लोटला आहे. मात्र, स्थानिक कर्मचाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विभागीय उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांनी भूखंड देण्याबाबतचा निर्णय दिला. उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी मोक्कापाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तरीही सदर प्रकरणाचा गुंता सुटत नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

२१... भिवापूर... जोड
उ ेश काळे यांच्या भेटीला महिना लोटला आहे. मात्र, स्थानिक कर्मचाऱ्यांकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. विभागीय उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यांनी भूखंड देण्याबाबतचा निर्णय दिला. उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी मोक्कापाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तरीही सदर प्रकरणाचा गुंता सुटत नाही. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)----------------चौकट----------------तहसीलदारांचे पत्रउपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्या मोक्कापाहणीच्यावेळी तहसीलदार शीतलकुमार यादव हजर नव्हते. घडलेला प्रकार कळताच तहसीलदार यादव यांनी १७ डिसेंबर २०१४ रोजी कार्यालयीन पत्र मंडळ अधिकारी व तलाठी यांना पाठविले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाची माहिती कार्यालयाला कळविण्याची सूचनाही त्या पत्रात करण्यात आली होती. या पत्रालाही महिना लोटला आहे. तहसीलदार यादव, मंडळ अधिकारी आमगावकर, तलाठी कछवाह यांच्या भेटीगाठी तशा रोजच होतात. तरीही वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात दिरंगाई केली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर प्रकरण निकाली काढण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप जाणकारांनी केला आहे. ***