शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

'2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार, त्यांची बरोबरी करण्यास कुणीही सक्षम नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 16:21 IST

सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील एनडीए सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पुढील वर्षी 2019मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाने याची तयारी सुरु केली आहे, त्याचप्रमाणे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा आपली ताकद पणाला लावणार. तर विरोधक सत्ता मिळवण्यासाठी तयारीला लागले आहेत.

सध्या मोदी सरकारला प्रत्येक प्रश्न आणि निर्णयावर घेरलं जात आहे. सध्या एनडीएचे मित्रपक्ष नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच नरेंद्र मोदींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ब्लूमबर्ग मीडिया समूहाने जगभरातल 16 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये त्यांनी असा अंदाज लावला आहे की 2029 पर्यंत मोदी सत्तेत राहतील. सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर असतील असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे. 

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धी एवढी होती की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची बरोबरी कोणताही नेता करु शकणार नाही असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ब्लूमबर्ग मीडियाच्या रिपोर्टनुसार, 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता उपभोगणार आहेत.  2014 मध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं विरोधक तुटले आहेत. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यांचे ही लोकप्रियता पाहता 2019मध्येही मोदी सरकार सत्तेत येणार आहे. 2019 आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी होतील असाे ब्लूमबर्ग मीडियाने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

सध्याच्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळं भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढल्याचे ब्लूमबर्ग मीडियाने रिपोर्टमध्ये सांगितले आहे. 2019मध्ये मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आगामी काळात त्यांच्या लोकप्रियेतमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याबळावर 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीतही ते विजयी होतील आणि सत्ता स्थापन करतील असा रिपोर्ट ब्लूमबर्ग मीडियाने दिला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा