शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २० हजार शाळा बंद पडल्या, शिक्षकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:29 IST

२० हजार शाळा बंद पडल्या; विद्यार्थ्यांची संख्याही घटली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात भारतातील शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. २०२१-२२ या कालावधीत देशभरात २.८० लाख शिक्षकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर २० हजार शाळा बंद पडल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही घटले. युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशनल रिपोर्टमध्ये (यूडीआयएसई) हे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.

बोर्डिंग स्कूलच्या संख्येत वाढकोरोनाच्या आधी देशात ३४,९४६ बोर्डिंग स्कूल होत्या. २०२१-२२ या कालावधीत त्यांची संख्या ४५,३६९ वर पोहोचली आहे. 

अनेक शाळांना लागले कुलूप२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात देशात १५.०९ लाख शाळा सुरू होत्या. साथीच्या तडाख्यामुळे २० हजार शाळा बंद पडल्या. त्यामुळे १४.८९ लाख शाळा सुरू आहेत.

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे कमी प्रमाणn कोरोना साथीच्या काळात २०२१-२२ यावर्षी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी झाले. प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ११.५ लाखांनी कमी झाली. n २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात देशात लसीकरण सुरू झाले तेव्हा विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाjobनोकरी