पाकमधील 200 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत
By Admin | Updated: September 21, 2014 04:10 IST2014-09-21T03:13:40+5:302014-09-21T04:10:04+5:30
जम्मू-काश्मिरातील पूरस्थितीचा फायदा घेऊन सुमारे 200 सशस्त्र अतिरेकी नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याचे लष्कराने म्हटले आह़े

पाकमधील 200 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील पूरस्थितीचा फायदा घेऊन सुमारे 200 सशस्त्र अतिरेकी नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याचे लष्कराने म्हटले आह़े श्रीनगरच्या 15 कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टिनंट जनरल सुब्रत साहा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली़