२०... निषेध

By Admin | Updated: February 21, 2015 00:50 IST2015-02-21T00:50:44+5:302015-02-21T00:50:44+5:30

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

20 ... prohibition | २०... निषेध

२०... निषेध

विंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
उमरेड : गोविंद पानसरे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा शहरातील साामजिक संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या सभेला जैबुन्निसा शेख, गोविंद वनवे, राजेंद्र श्रावणे, दिलीप अंजनकर, मनोज बालपांडे, किसन गवळी, गजानन ढोबळे, पांडुरंग बुचे, दिवाकर माळवे, प्रा. मंगेश जगताप, मोहन चिचूलकर, किरण यावले, राजेंद्र शिंदे, विशाल मोहिते, अनिल राऊत उपस्थित होते. शिवजयंतीच्या पर्वावर घडलेली ही घटना निषेधार्ह आहे. कॉम्रेड पानसरे यांनी १५ वर्षांपूर्वी शिवाजी कोण होते, हे पुस्तक लिहून जनजागृती घडवून आणली होती. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते, अशी मांडणी त्यांनी केली होती. उपस्थित मान्यवरांनी या हल्ल्याचा निषेध करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 20 ... prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.