शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये मोठा अपघात! फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 11:07 IST

अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मध्यरात्री अचानक स्फोट झाला. यात कारखान्यात असलेल्या २ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. 

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील अमरोहमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारखान्यात मध्यरात्री अचानक स्फोट झाला. यात कारखान्यात असलेल्या २ कामगारांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. 

सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ

जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. कारखान्याचा मालक फरार झाला आहे.  हा बेकायदेशीर फटाका कारखाना अमरोहाच्या गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्लीपूर गावाजवळ आहे.फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे कारखान्याचे पत्रे उडून गेले. हा स्फोट एवढा भीषण होता की, छतासोबतच भिंतही कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये कारखाना मालकाचा मुलगा आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.   

रुग्णालयात दाखल केलेल्या दोघांची स्थिती गंभीर आहे. कारखान्यात काम करणारे कामगार अजुनही गायब आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश