शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान दोघानांही हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:06 IST

दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.

झारखंडमधील सीआरपीएफच्या मुसाबनी झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी जवानांना तातडीने इस्तिपतळात दाखल केले. पण दुर्देवाने दोन्ही जवानांची प्राणज्योत मालवली. खरं तर मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.

मृत सीआरपीएफचे जवान गुरूवारी दुपारी ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान दोन्ही जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी सीआरपीएफ १३३ च्या बटालियन मणिपुरचे जवान प्रेम कुमार सिंह आणि ७व्या बटालियनचे गिरिडीहमधील बक्सर, बिहार येथील रहिवासी असलेल्या शंभू राम गौर यांना जमशेदपूरच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. 

२ जवानांचा मृत्यू जमशेदपूरातील रूग्णालयात उपाचारादरम्यान गुरूवारी दुपारी या जवानांचा मृत्यू झाला. १.३० वाजता प्रेम कुमार सिंह आणि ३.३० वाजता शंभू राम गौड यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन्ही जवानांचा मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करून जवानांच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांनी कोणताही शारीरिक व्यायाम केला नव्हता. 

२००१ आणि २००५ मध्ये भर्ती झाले होते जवान झारखंडच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये एकूण १९ बटालियनचे जवान प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत. इथे ४५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये नक्षलवाद्यांविरूद्धचा लढा याचे ट्रेनिंग दिले जाते. जवान प्रेम कुमार २००१ मध्ये तर शंभू कुमार २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाला होता. 

टॅग्स :JharkhandझारखंडIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकMartyrशहीद