शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

1984 च्या शीख दंगलीप्रकरणी  एका आरोपीला फाशी तर एकाला जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:54 IST

1984 साली दिल्लीत झालेल्या  शीखविरोधी दंगलीशी संबंधित असलेल्या एका खटल्याप्रकरणी दोन दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

नवी दिल्ली - 1984 साली दिल्लीत झालेल्या  शीखविरोधी दंगलीशी संबंधित असलेल्या एका खटल्याप्रकरणी दोन दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यापैकी यशपाल सिंह याला फाशी, तर नरेश सहरावत याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शीखविरोधी दंगली प्रकरणी गेल्या 34 वर्षांमध्ये न्यायालयाने सुनावलेली ही पहिली फाशीची शिक्षा आहे.  सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. आरोपींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद होत असताना पीडितांच्या वकिलांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने  आरोपींना कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली होती. 

  केंद्र सरकारच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलॆल्या एसआयटीने गेल्या आठवड्यामध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांच्यासमोर शिक्षेबाबत झालेल्या चर्चेवेळी आरोपींचा गुन्हा गंभीर असून, दोषींना त्यांनी कारस्थान रचून हा अपराध घडवून आणल्याचा दावा करत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली होती.  

 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्ली