डीपीसीसाठी १८० कोटीं

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:25+5:302015-01-03T00:35:25+5:30

नागपूर: २०१५-१६ या आिथर्क वषार्त ग्रामीण भागात िविवध िवकास कामे करण्यासाठी नागपूर िजल्‘ासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. िजल्हा िनयोजन सिमतीच्या माध्यमातून ही कामे केली जाताता.

180 crore for DPC | डीपीसीसाठी १८० कोटीं

डीपीसीसाठी १८० कोटीं

गपूर: २०१५-१६ या आिथर्क वषार्त ग्रामीण भागात िविवध िवकास कामे करण्यासाठी नागपूर िजल्ह्यासाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. िजल्हा िनयोजन सिमतीच्या माध्यमातून ही कामे केली जाताता.
मानव िवकास िनदेर्शांक, लोकसंख्या आिण िजल्ह्याचे क्षेत्रफळ याचा आधार घेऊन िनधी िनिश्चत केला जातो. त्यानुसार १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार प्रशासनाला प्रस्ताव तयार करावे लागणार आहे. दरम्यान २०१३-१४ या वषार्साठी शासनाने सुरुवातीला १५७ कोटी रुपये मंजूर केले होते. पण त्यानंतर त्यात वाढ करून ही रक्कम २२५ कोटी रुपयांपयर्ंत वाढवण्यात आली होती. यंदाही तरतूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी शासनाकडे केली जाण्याची शक्यता आहे. यासाठी पुढील आठवड्यात िनयोजन सिमतीच्या लघु गटाची बैठक होणार असून त्यात मंजूर िनधीवर चचार् होण्याची शक्यता आहे. दरम्यान गतवषीर्च्या २२५ कोटीं पैकी १३५ कोटी रुपये िजल्ह्याला प्राप्त झाले असून त्यातून िविवध योजनांवर खचर् करण्यासाठी १०६ कोटी रुपये िवतिरत करण्यात आले आहे.
-0-0-0-0-0-0-

Web Title: 180 crore for DPC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.