१८... सावनेर... सप्ताह
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:30+5:302014-12-18T22:39:30+5:30
(फोटो)

१८... सावनेर... सप्ताह
(फ ोटो)श्री गजानन मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताहसावनेर : स्थानिक प्रोफेसर कॉलनीतील श्री गजानन मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. देशमुख यांनी कथेचे वाचन केले. भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यशस्वितेसाठी विवेक मोवाडे, दीपक कटारे, चंद्रभान भिंगारे, बाबाराव फरकासे, सुधा भालेकर, संजय मोवाडे, पाचपोर, अमरिश मिश्रा, चौधरी, संजय गजरे, शुक्ला, ऐसीलाल पोफळी, मिलिंद सातपुते, गोविंद मोवाडे, डॉ. ठवरे, उद्धव कुंभारे, दुर्गा फरकासे, मंदा भिंगारे, रेखा काळे, माने, प्रभावती पोफळी, विनोद गुऱ्हारीकर, घोंगे, शुभांगी कटारे, महंत नारेकर, आवते, घ्यार, सुशीला पाटणे, पुष्पा ठाकरे, सतीश भुडे यांच्यासह भाविकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)***