शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीला निघालेल्या गाडीची ट्रकला जोरदार धडक, 18 जणांचा जागीच मृत्यू; अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 12:46 IST

मृतांमध्ये 10 पुरुष आणि एका चिमुकलीसह 8 महिलांचा समावेश.

कोलकाता:पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर 24 परगणामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन मॅटाडोरमधून नवद्वीप स्मशानभूमीकडे जात असताना शनिवारी ही घटना घडली. यादरम्यान, गाडी फुलबारी परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 10 पुरुष आणि 7 महिला आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. उत्तर 24 परगणा येथील बगदा पोलीस स्टेशन हद्दीतील परमदान भागात राहणारी वृद्ध महिला श्राबानी मुहुरी हिचा मृत्यू झाला होता, तिच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंब आणि शेजाऱ्यांसह 20 लोक मॅटाडोरमधून नवद्वीपला जात होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास नादियातील फुलबारी क्रीडांगणाजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागून मॅटाडोरने धडक दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे

 

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरूपोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालAccidentअपघातAmit Shahअमित शाह