१७ व्या जलद गस्त नौकेचे जलावतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2015 01:37 IST2015-07-31T01:37:42+5:302015-07-31T01:37:42+5:30

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)तर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या २० जलद गस्त नौकांपैकी (बीवाय ५१७) १७ व्या नौकेचे गुरुवारी कोचीन गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.

17th fast patrol boat launch | १७ व्या जलद गस्त नौकेचे जलावतरण

१७ व्या जलद गस्त नौकेचे जलावतरण

कोची : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल)तर्फे भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या २० जलद गस्त नौकांपैकी (बीवाय ५१७) १७ व्या नौकेचे गुरुवारी कोचीन गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले.
तटरक्षक दुरुस्ती आणि उत्पादन पर्यवेक्षकचे डीआयजी जी. देवानंद यांची पत्नी ज्योती देवानंद यांच्या हस्ते ‘आयसीजीएस आरुष’ या नौकेचे एका साध्या समारंभात जलावतरण करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: 17th fast patrol boat launch