१७... यात्रा... कोराडी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:12+5:302015-02-18T00:13:12+5:30
कोराडी

१७... यात्रा... कोराडी
क राडीमहाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी कोराडीनजीकच्या नांदा-कोराडी मार्गावरील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दणाणला होता. यावेळी साबुदाण्याचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. सदर कार्यक्रमाला यशोधन भोस्कर, ज्योती बावनकुळे, नंदकिशोर बावनकुळे, कांचन कुथे, राजेश रंगारी, राम तोडवाल, संजय भोंगाडे, किशोर बरडे, ज्ञानोबा सोनवणे, रत्नदीप रंगारी, पन्नालाल रंगारी, भास्कर चिंचूरकर आदी उपस्थित होते. ***