१७... यात्रा... कळमेश्वर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:26+5:302015-02-18T00:13:26+5:30
कळमेश्वर

१७... यात्रा... कळमेश्वर
क मेश्वरतालुक्यातील लिंगा परिसरातील जंगलातील शिरजोरीबाबा मंदिराजवळ यात्रा भरली होती. महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील शेकडो भाविकांनी शिरजोरीबाबांचे दर्शन घेतले. येथे विविध दुकाने थाटली होती. कळमेश्वर पोलिसांनी तसेच वन विभागाच्या पथकाने येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे भाविकांना वनभ्रमंती करता आली नाही.***