१७... यात्रा... हिंगणा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:10+5:302015-02-18T00:13:10+5:30
हिंगणा

१७... यात्रा... हिंगणा
ह ंगणाहिंगणा तालुक्यातील शिवमंदिरात सकाळपासून शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. तेलगाव येथील शिवटेकडी मंदिर, सावंगी देवळी परिसरातील शिवमंदिर, आपसी चौक येथील नाग मंदिरासह डिगडोह (देवी), वानाडोंगरी, टाकळघाट, कान्होलीबारा येथील मंदिरात भाविकांची गर्दी होती.***