१७... यात्रा... भिवापूर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:04+5:302015-02-18T00:13:04+5:30
भिवापूर

१७... यात्रा... भिवापूर
भ वापूरमहाशिवरात्रीनिमित्त शंकराचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील विविध ठिकाणच्या शिवमंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. भिवापूरनजीकच्या महादेव टेकडी, जवराबोडी, कारगाव, नांद, भगवानपूर आदी ठिकाणच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. स्थानिक महादेव टेकडीवरील महादेवाच्या दर्शनासाठी तालुक्यातील हजारो भाविकांंनी गर्दी केली होती. यावेळी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ---