कोषागार कायार्लयाला १७ लाखांचा गंडा
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:26+5:302015-01-03T00:35:26+5:30
िलिपक मिहलेने केली अफरातफर : गुन्हा दाखल

कोषागार कायार्लयाला १७ लाखांचा गंडा
ि िपक मिहलेने केली अफरातफर : गुन्हा दाखल नागपूर : वायुसेनेतील १ कोटी ९६ लाखांच्या फसवणूक प्रकरणाने प्रशासनात खळबळ उडवून िदली असताना कोषागार कायार्लयातही १७ लाख, ३९ हजारांची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे प्रशासकीय वतुर्ळात चचेर्ला उधाण आले आहे. विरष्ठ कोषागार कायार्लयात अफरातफरी करणार्या आरोपी मिहलेचे नाव उपासना सुरेश कंगाले (वय २७) आहे. ती बेलतरोडीत राहाते. कोषागार कायार्लयात िलिपक असलेल्या उपासनाने पासवडर्चा गैरवापर करून संगणक प्रणालीत बनावट नोंदी केल्या. िनवृत्ती वेतन, कुटुंब िनवृत्ती वेतन, शाखा िनवृत्ती वेतन धारकांच्या बँकांचे अकाऊंट नंबर बदलवून १५ मे २०१२ ते २६ िडसेंबर २०१४ या कालावधीत उपासनाने १७ लाख, ३९ हजार, ७८० रुपये हडप केले. ही अफरातफर उघडकीस आल्यानंतर आज अप्पर कोषागार अिधकारी िवकास माधवराव राऊळकर (वय ४८) यांनी सदर पोिलसांकडे तक्रार नोंदवली. पोिलसांनी उपासनािवरुद्ध गुन्हा दाखल केला. ितचा शोध घेतला जात आहे. -- वायुसेना प्रकरणवायुसेना प्रकरणात पोिलसांनी आरोपींचा सीडीआर आिण अन्य महत्त्वपूणर् मािहती िमळवली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे िगट्टीखदानचे पोलीस सांगतात.---