शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना ! खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 00:04 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे.

ठळक मुद्देखासगी शताब्दी बस आणि टेम्पोमध्ये जोराची धडक बसली. त्यामुळे, बसमधील प्रवाशी गाडीच्या आतमध्ये चेंबले गेले.

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे भीषण अपघात होवून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. एका खासगी प्रवाशी बसचा आणि टॅम्पोची समोरासमोर धडक बसल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आर्थिक मदत घोषित केली आहे. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे, तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.   

खासगी शताब्दी बस आणि टेम्पोमध्ये जोराची धडक बसली. त्यामुळे, बसमधील प्रवाशी गाडीच्या आतमध्ये चेंबले गेले. अद्यापही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल यांनीही घटनेची माहिती देताना, 17 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेशKanpur Policeकानपूर पोलीसyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी