अरुणाचलप्रदेशमध्ये भूस्खलन होऊन १७ ठार

By Admin | Updated: April 22, 2016 13:09 IST2016-04-22T12:16:08+5:302016-04-22T13:09:19+5:30

अरुणाचलप्रदेशातील तवांगमध्ये भूस्खलन होऊन १७ जण ठार झाले आहेत.

17 killed in landslides in Arunachal Pradesh | अरुणाचलप्रदेशमध्ये भूस्खलन होऊन १७ ठार

अरुणाचलप्रदेशमध्ये भूस्खलन होऊन १७ ठार

 ऑनलाइन लोकमत 

तवांग, दि. २२ - अरुणाचलप्रदेशातील तवांगमध्ये भूस्खलन होऊन १७ जण ठार झाले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत अनेक जण ढिगा-याखाली अडकले असून आत्तापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून राष्ट्रीय आपती बचाव पथकाचे जवान (एनडीआरएफ) घटनास्थळी रवाना झाले आहेत.
 
 

Web Title: 17 killed in landslides in Arunachal Pradesh