शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडाच्या संसदेत १७ भारतीय; १६ जण पंजाबी, भारतीय नेता किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 07:01 IST

लिबरल पार्टीला सर्वाधिक जागा; अंजू धिल्लाँ दुसऱ्यांदा विजयी 

बलवंत तक्षक -

चंदीगड :कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्स (संसद)च्या निवडणुकीत १७ भारतीय निवडून आले असून, त्यात १६ जण मूळचे पंजाबचे आहेत. तसेच विजयी झालेल्या भारतीयात ६ महिला आहेत. (17 Indians in the Parliament of Canada; 16 Punjabis, 6 women among the winners)विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये न्यू डेमॉक्रेटिक पार्टीचे प्रमुख नेते जगमित सिंग तसेच संरक्षणमंत्री हरजित सिंग सज्जन यांचा समावेश आहे. ज्या भारतीय महिला संसदेवर निवडून आल्या आहेत, त्यात अनिता आनंद, अंजू धिल्लाँ, सोनिया सिद्धू, रुबी सहोता, बर्दिश चग्गर यांचा समावेश आहे. अंजू धिल्लाँ सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.  निवडून आलेले एकमेव बिगरपंजाबी नेते चंद्रकांत आर्य हे मूळचे कर्नाटकातील असून, ते लिबरल पार्टीचे आहेत. गेल्या वेळी कॅनडाच्या संसदेवर २० भारतीय विजयी झाले होते. यंदा ही संख्या तीनने कमी झाली. 

भारतीय नेता किंगमेकरयंदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र लिबरल पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, जस्टिन त्रुदो यांच्या गळ्यात पंतप्रधानपद आले आहे. त्यांना जगमित सिंग यांच्या न्यू डेमॉक्रेटिक पार्टीने पाठिंबा दिल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे ते किंगमेकर म्हणून ओळखले जात आहेत. 

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतPunjabपंजाबElectionनिवडणूकWomenमहिला