सक्करदऱ्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता
By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:40+5:302015-06-02T00:03:40+5:30
नागपूर : सक्करदऱ्यातील १६ वर्षांची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता ती घरून बाहेर पडली. आजीला कपडे नेऊन देते, असे ती सांगत होती. तेव्हापासून ती घरी परतलीच नाही. तिला कुणी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

सक्करदऱ्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता
न गपूर : सक्करदऱ्यातील १६ वर्षांची मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता ती घरून बाहेर पडली. आजीला कपडे नेऊन देते, असे ती सांगत होती. तेव्हापासून ती घरी परतलीच नाही. तिला कुणी फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय आहे. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.---