शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जाता जाता चिमुकला दोघांना जीवदान देऊन गेला; पालकांनी घेतला मोठा निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 19:34 IST

रिशांत भलेही त्याच्या शरीरात नसेल, पण त्याचे ह्रदय दुसऱ्या चिमुकल्याच्या शरीरात धडकेल.

दिल्लीतीलएम्स रुग्णालयातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. खेळता-खेळता पडलेल्या एका चिमुकल्याला या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्या 16 महिन्यांच्या रिशांतचा मृत्यू झाला. तो आता या जगात नसेल, पण जाता-जाता त्याने दोघांना जीवदान दिले आहे. रिशांतच्या पालकांनी अतिशय जड अंत:करणाने अवयवदानाला परवानगी दिली आहे. 

उपचारादरम्यान मृत्यूजमुना पार्कमध्ये राहणाऱ्या उपेंद्रने सांगितले की, 17 ऑगस्ट रोजी खेळता-खेळता रिशांत(16 महिने) पडला होता. यात त्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी 17 ऑगस्ट रोजी त्याला दिल्लीच्या जयप्रकाश नारायण एपिक्स ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. तब्येत आणखी बिघडल्यामुळे त्याला एम्समध्ये आणण्यात आले. पण, उपचारादरम्यान 24 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी केले समुपदेशनरिशांतच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी त्याचे वडील उपेंद्र आणि इतर नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यांना अवयवदानाची रीतसर माहिती देण्यात आली. रिशांततचे शरीर नसले तरी त्याचे अवयव दोन जणांना जीवदान देणार असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून वडील उपेंद्र यांनी अवयवदानाला मंजुरी दिली आहे. आता रिशांतचे ह्रदय दुसऱ्या एखाद्या चिमुकल्याच्या शरीरात धडकेल. 

टॅग्स :delhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय