शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

तीन तासांत जमले १५0 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 04:43 IST

मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचे या समाजाने ठरविले आणि त्यासाठी अवघ्या तीन तासांमध्ये १५0 कोटी रुपये जमा झाले.

अहमदाबाद : पाटीदार म्हणजे पटेल समाजाची कुलदेवी उमिया माता हिच्या भव्य मंदिरासह रुग्णालय, सांस्कृतिक व क्रीडा भलन, आरोग्य केंद्र तसेच मुला-मुलींसाठी वसतीगृहे बांधण्याचे या समाजाने ठरविले आणि त्यासाठी अवघ्या तीन तासांमध्ये १५0 कोटी रुपये जमा झाले!या मंदिराच्या तयारीसाठी विश्व उमिया फाऊंडेशनने अहमदाबादमध्ये रविवारी सोहळा आयोजित केला होता. त्या सोहळ्यात मंदिरासाठी दान द्या असे आवाहन करण्यात आले. ज्यानंतर तीन तासांत १५0 कोटी रुपये जमा झाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी ५१ कोटी रुपये तर मुंबईतील पटेल बंधूंनीच दिल्याचे सांगण्यात आले.पाटीदार समाजाने मंदिरासह वरील सर्व सुविधा असलेले मोठे संकुल अहमदाबादेत उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, २0१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्या सोहळ्यात १00 कोटी रुपयांसाठी आवाहन केले.पण १५0 कोटी रुपये जमले, असे भाजपाचे नेते सी.के. पटेल यांनी सांगितले. मुंबईत राहणारे मंगल व नारायण पटेल यांनी ५१ कोटी रुपयांची देणगी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :MONEYपैसा