१५... सारांश... जोड

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:51+5:302015-01-15T22:32:51+5:30

िवटभ˜्यांसाठी मातीचे अवैध खोदकाम

15 ... Summary ... attachment | १५... सारांश... जोड

१५... सारांश... जोड

ि
टभट्ट्यांसाठी मातीचे अवैध खोदकाम
देवलापार : पिरसरात िवटांच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. यासाठी मातीचा वापर केला जात असून, मातीची रॉयल्टी िदली जाते. काही िठकाणी एकाच रॉयल्टीवर एकापेक्षा अिधक िठकाणी खोदकाम करून माती काढल्या जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागिरकांनी केली आहे.
***
देवलापार पिरसरात अवैध प्रवासी वाहतूक
मनसर : नजीकच्या देवलापार पिरसरात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहनांत क्षमतेपेक्षा अिधक प्रवासी नेले जातात. भरधाव वाहनांमुळे अपघात होत असून, अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे देवलापार पोिलसांनी या अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे.
***
युिरयाचा काळाबाजार, शेतकरी त्रस्त
िभवापूर : सध्या रबीच्या िपकांना युिरयाची िनतांत गरज आहे. मात्र, याच काळात बाजारात युिरयाचा तुटवडा िनमार्ण झाला आहे. त्यामुळे काहींनी युिरयाचा काळाबाजार करायला सुरुवात केल्याने शेतकर्‍यांना चढ्या भावाने युिरयाची खरेदी करावी लागते. या काळाबाजाराला आळा घालण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
***
पांदण रस्त्यांची दुरुस्ती करा
उमरेड : तालुक्यातील अनेक पांदण रस्त्यांची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीची विहवाट व शेतीमालाची वाहतूक करण्यास त्रास होत आहे. पांदण रस्ता हा शेतकर्‍यांच्या िजव्हाळ्याचा िवषय असल्याने, या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
***

Web Title: 15 ... Summary ... attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.