शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १५ प्रकल्पांना संरक्षण खात्याची जमीन; उत्तर प्रदेश, महाराष्ट्रावर मेहेरनजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:17 IST

संरक्षण खात्याकडील जमीन महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांना अन्य प्रकल्पांसाठी देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदार दृष्टीकोन घेतला आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : संरक्षण खात्याकडील जमीन महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांना अन्य प्रकल्पांसाठी देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदार दृष्टीकोन घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे दोन राज्यांतील ३५ प्रकल्पांना संरक्षण खात्याची जमीन मिळणार असून, त्यात महाराष्ट्रातील १५ प्रकल्प आहेत. मुंबई व पुण्यातील जमिनींचाही समावेश असून, त्यामुळे अडलेली विकास कामे सुरू होतील.

‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने २0१५ ते २0१८ या काळात विविध ७५ प्रकल्पांसाठी संरक्षण खात्याची जमीन उपलब्ध करून दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संमतीशिवाय संरक्षण खात्याची जमीन अन्य कामांसाठी देता येत नाही, पण विकास प्रकल्पांसाठी या जमिनी देण्याची भूमिका मोदी यांनी घेतली. एकूण ७५ पैकी ४ प्रकल्प खासगी, तर ७१ प्रकल्प सरकारी वा निमसरकारी आहेत. या काळात ६३३ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जीवन प्राधिकरण, रेल्वे, आॅर्डिनन्स फॅक्टरी (भुसावळ), एमएमआरडीए, तसेच पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्रनैसर्गिक गॅस लिमिटेड आदींना त्यांच्या प्रकल्पांसाठी ही जमीन मिळणार आहे. याखेरीज गुजरात, बंगळुरू, संरक्षण खात्याकडे २६ लाख एकर जमीनमोदी सरकारने संरक्षण खात्याच्या सर्व जमिनींच्या माहितीचे डिजिटायझेशन सुरू केले केले असून, प्रत्यक्ष जमिनींची पाहणीही केली जात आहे. संरक्षण खात्याकडे १९४७ साली ९ लाख १८ हजार एकर जमीन होती. त्यानंतर, आतापर्यंत संरक्षण खात्याने १७ लाख ५७ हजार एकर जमीन संपादन केली. महाराष्ट्रातच संरक्षण खात्याची जमीन ७८ हजार ८६९ हजार एकर आहे. संरक्षण खात्याची सर्वाधिक म्हणजे ३ लाख ७३ हजार एकर जमीन एकट्या राजस्थानात असून, त्या खालोखाल मध्य प्रदेशात १ लाख एकरहून अधिक जमीन आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन