१५... नांद... प्रमाणपत्र
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:57+5:302015-01-15T22:32:57+5:30
(फोटो)

१५... नांद... प्रमाणपत्र
(फ ोटो)सावर्जिनक िवहीर दाखिवली खासगीनांद येथील प्रकार : सरपंचाने िदले प्रमाणपत्रराम वाघमारे ० नांदगावातील सावर्जिनक िविहरीला खासगी मालमत्ता दाखवून त्यासंदभार्त नांद गट ग्रामपंचायतच्या सरपंचाने रीतसर प्रमाणपत्र बहाल केले. सदर प्रकार उघडकीस येताच नांद येथे खळबळ उडाली आहे. नांद येथील भूमापन क्रमांक - ६८३ मध्ये सावर्जिनक िवहीर आहे. कालांतराने या िविहरीची मालकी स्थािनक ग्रामपंचायत प्रशासनाकडे आली. त्यामुळे या िविहरीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही या ग्रामपंचायत प्रशासनाकडे ओघाने आली. स्थािनक नागिरक या िविहरीतील पाणी िनयिमत वापरायचे. िशवाय, ही िवहीर रोडच्या कडेला असल्याने कुणाला कसलाही त्रास नव्हता. सदर िवहीर रस्त्याच्या पातळीला असल्याने धोका उद्भवण्याची शक्यता होती. मात्र, नागिरकांनी त्या िविहरीच्या तोंडावर मोठमोठे लाकूड ठेवल्याने धोका होण्याची शक्यताही मावळली.दरम्यान, या िविहरीलगत घर असलेल्या ग्रामस्थाने त्याच्या घराच्या बांधकामाला नव्याने सुरुवात केली. सदर बांधकाम हे अवैधरीत्या करण्यात येत असल्याचा आरोप गावातील काही जाणकार ग्रामस्थांनी केला. यासंदभार्त या िविहरीवरून िनयिमत पाणी भरणार्या नागिरकांनी स्थािनक ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारही केली. सदर िविहरीला िनमार्ण झालेला अडथळा दूर करण्यासाठी तसेच ग्रामस्थांना या िविहरीचे योग्यरीत्या पाणी भरता यावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने २५ माचर् १९९८ रोजी घेण्यात आलेल्या सभेत चचार् करण्यात आली. त्या सभेत या िविहरीच्या संदभार्त ठराव पािरत केला होता. त्यावेळी िवद्यमान सरपंच भारती भैसारे या ग्रामपंचायत सदस्यपदी कायर्रत होत्या. या प्रकरणावर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा न काढल्याने सदर प्रकरण न्यायालयात गेले असून, सध्या ते न्यायप्रिवष्ट आहे. ही सावर्जिनक िवहीर ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याचा आखीव पित्रकेत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. असे असताना ग्रामपंचायत प्रशासनाने सदर िवहीर ही कृष्णाबाई शािलग्राम पोहनकर यांच्या मालकीच्या भूमापन क्रमांक ६८९ व ६९० मध्ये असून, ती त्यांच्या मालकीची असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत प्रशासनाने बहाल केले. यासंदभार्त स्थािनक नागिरकांनी िजल्हा पिरषदेचे मुख्य कायर्पालन अिधकारी िशवाजी जोंधळे यांच्याकडे तक्रार केली आहे. सदर प्रमाणपत्र देताना त्यावर कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. यासंदभार्त ग्रामपंचायतच्या मािसक सभेत ठराव पािरत करण्यात आला नाही, अशी मािहती सूत्रांनी िदली.