शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन हटविल्यामुळे भारतासह १५ देशांना रुग्णवाढीचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 03:43 IST

सुरक्षा संशोधन संस्थेचा निष्कर्ष : ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास; फ्रान्स, इटलीत सुधारणा शक्य

नवी दिल्ली : लॉकडाऊन उठविणाऱ्या भारतासह १५ देश धोक्याच्या उंबरठ्यावर असून तेथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते,असा निष्कर्ष एका अभ्यासातून समोर आला आहे. जगातील ४५ अर्थव्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर ‘नोमुरा’ संस्थेने हा निष्कर्ष काढला आहे. यात सातत्याने रुग्णवाढ होणाºया तसेच नव्या रुग्णांचे प्रमाण कायम बदलत असलेल्या देशांचाही समावेश होता. यानुसार, १७ देशांमध्ये ‘कोविड-१९’ची दुसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचे आढळले. १३ देशांमधील परिस्थिती सुधारली असली तरी, तेथे पुन्हा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. उर्वरित १५ देशांमध्ये दुसरी लाट येण्याचा सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे.

लॉकडाऊन हटविणाºया या १५ देशांमध्ये अर्थात भारताचाही समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता नसणाऱ्यांमध्ये फ्रान्स, इटली, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांचा समावेश आहे. जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये परिस्थिती सुधारत असून तेथे काही प्रमाणात संसर्ग शक्य आहे. भारतासह इंडोनेशिया, चिली, पाकिस्तान, स्वीडन, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, कॅनडा या देशांमध्ये संसर्गाची दुसरी लाट शक्य आहे.बरे होणाºयांची संख्या वाढण्याची चांगली, अथवा दुसरी लाट येण्याची वाईट शक्यताच् पहिली शक्यता : पहिली शक्यता अशी आहे की, अमेरिकेप्रमाणे रुग्ण बरे होणाºयांची संख्या वाढीस लागेल. काही प्रमाणात वा पूर्ण लॉकडाऊन उठविण्याचा परिणाम म्हणून आर्थिक व्यवहार सुरू होतील. या काळात नवे रुग्ण वाढतील. मात्र, त्याची संख्या कमी असेल. यामुळे ‘कोविड-१९’ बद्दलची लोकांच्या मनातील भीती कमी होईल आणि लोकांचे आर्थिक व्यवहार अधिक प्रमाणात वाढतील. काही काळानंतर नवे रुग्ण कमी होत जातील. हा टप्पा लाट ओसरत असल्याचे निदर्शक असेल.च् दुसरी शक्यता : ज्या देशांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आले, तेथे रुग्णवाढीचा वेग जास्त असेल. लोक बाहेर पडल्याने व्यवहार वाढतील. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण आढळतील. असे झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. यामुळे साहजिकच लोकांच्या बाहेर पडण्यावर आणि पर्यायानेदैनंदिन आर्थिक व्यवहारांवर मर्यादा येईल. ही शक्यता वास्तवात उतरल्यास काही देशांमध्ये किंवा देशातीलकाही भागांमध्ये पुन्हालॉकडाऊन जारी केले जाऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत