शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

'दिल'दार भारत; 14 वर्षीय पाकिस्तानी मुलाला दिलं नवं जीवन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 16:06 IST

हृदयाचा त्रास असलेल्या पाकिस्तानमधील एका लहान मुलावर नवी दिल्लीतील एका रुग्णालयाने उपचार करून त्याला नवे जीवन दिले आहे.

नवी दिल्ली -  भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचा हाडवैरी. मात्र असे असले तरी वैद्यकीय उपचारांसाठी हजारो पाकिस्तानी रुग्ण भारतात येत असतात. तसेच भारताकडूनही दिलदारपणा दाखवत अशा रुग्णांवर उपचार केले जातात. असाच एक प्रकार समोर आला आहे. हृदयाचा त्रास असलेल्या पाकिस्तानमधील एका लहान मुलावर नवी दिल्लीतील एका रुग्णालयाने उपचार करून त्याला नवे जीवन दिले आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या जगदीश राम या छोट्या बालकाचा काही काळापासून श्वास कोंडू लागला होता. १४ महिन्यांच्या जगदीशची तपासणी केली असता त्याच्या हृदयातील डाव्या बाजूच्या वरचा भाग प्रमाणापेक्षा वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या.  त्याशिवाय त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूला एक आजारही होता. त्यामुळे रक्तवाहिनीमधून स्राव होत होता. तसेच हृदयाच्या डाव्या आणि उजव्या पाकळ्यांच्या म्हध्ये एक भोकही होते. जन्मताच हृदयासंबंधीचे तीन आजार जडलेल्या जगदीश राम याला पाकिस्तानमधून उपचांरांसाठी गंगाराम रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. इथे डॉक्टरांना त्याच्यावरील उपचारांचे आव्हान स्वीकारले आणि त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय उपचारांच्या इतिहासात एवढ्या लहान मुलाच्या एवढे मोठे लेफ्ट एट्रियम कापून कधीच सामान्य बनवण्यात आलेले नाही. जगातील विख्यात वैद्यकीय  नियतकालीक असलेल्या द एनल्स ऑफ थोरोसिक सर्जरीनेसुद्धा प्रकाशिक करण्यासाठी ही केस स्वीकारली आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानMedicalवैद्यकीय