जुगार अड्ड्यावर धाड १.३९ लाखाचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:18+5:302015-01-22T00:07:18+5:30
जुगार अड्यावर धाड, १.३९ लाखाचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर धाड १.३९ लाखाचा मुद्देमाल जप्त
ज गार अड्यावर धाड, १.३९ लाखाचा मुद्देमाल जप्तनागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लालगंज खैरीपुराजवळील रेल्वे लाईनच्या पुर्वेकडील जागेत झुडुपात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात आरोपींकडून १ लाख ४०० रुपये रोख, ६ मोबाईल, जुगार खेळण्याचे पत्ते असा एकूण १ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पाचपावली पोलिसांनी जप्त केला आहे. यात जीवन नगरधने, सुजान अली शराफत अली, आतिश अनिल खंडेश्वर, प्रदीप झंजाळ, कृष्णा रामकृष्णा बुजाडे, विजय केशव पाटील, दिलीप विठोबा धकाते यांना अटक करण्यात आली आहे.