शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीत १३ कामगारांचा मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:16 IST

अज्ञात व्यक्तीवर गुन्हा : मेघालयातील बेकायदेशीर खाणीत नदीचे पाणी शिरले

शिलाँग : बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणाऱ्या कोळशाच्या खाणीत नदीचे पाणी शिरून १३ कामगार मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील क्सान या गावी गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, लिटेईन नदीच्या जवळ असलेल्या या खाणीत चोरट्या पद्धतीने एक भुयार खणण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी तेथून नदीचे पाणी प्रचंड वेगाने आत घुसले व त्यात या कामगारांचा मृत्यू झाला. भुयारातील पाणी पंपांद्वारे बाहेर काढल्यानंतर मृतदेहांचा शोध घेण्यात येईल. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बालमजुरांची होते आर्थिक पिळवणूकमेघालयातील कोळसा खाणींमध्ये काही हजार बालमजूर काम करीत असतात. त्यांना हे काम देण्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय हरित लवादापासून इतर शासकीय संघटनांनी प्रतिबंध घालूनही अद्याप ही गोष्ट थांबलेली नाही.या बालमजुरांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असते. गुरुवारी घडलेल्या घटनेत मरण पावलेल्या कामगारांमध्ये किती बालमजूर होते हे अजून स्पष्ट झालेले नाही.नांगालबिब्रा येथे एका खाणीत २०१२ साली भुयार खणताना १५ कामगार मरण पावले होते.

टॅग्स :Deathमृत्यू