कर्नाटकमधे अपघातात 13 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: February 19, 2016 16:20 IST2016-02-19T11:45:03+5:302016-02-19T16:20:27+5:30
चित्रदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग 13 वर ट्रकने चारचाकीला दिलेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. घटना आज सकाळची आहे

कर्नाटकमधे अपघातात 13 जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
कर्नाटक, दि. 19 - चित्रदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग 13 वर ट्रकने चारचाकीला दिलेल्या धडकेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. घटना आज सकाळची आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे ट्रक वेगाने जात असाताना त्याने चारचाकीला धडक दिली ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 1 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. ज्यावेळी अपघात झाला सर्व प्रवासी चारचाकीतून चित्रदुर्गहून कर्नाटकला जात होते. सर्व मृतक चित्रदुर्गमधील कोडावली गावचे रहिवाशी आहेत.