शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Fishermen Missing : गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 11:33 IST

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो.

गुजरातमधील गिर सोमनाथ येथे गेल्या रात्री सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत काही मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील 8 ते 10 मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. कालपासूनच बिघडलेले हवामान पाहता, हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांनाही 5 दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ओडिशा आणि आंध्रला 'जवाद' या चक्रिवादळाचा धोकाही आहे. अहमदाबादेत IMD च्या क्षेत्रीय निदेशक मनोरमा मोहंती यांनी म्हटले होते, की गुजरातेत 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. याच बरोबर 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत मच्छीमारांना उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागासाठीही इशारा देण्यात आला आहे. 

या राज्यात होऊ शकतो पाऊस - भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1 ते 2 डिसेंबरदरम्यान (कालपासून आजपर्यंत) पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, 2 डिसेंबर म्हणजेच आज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानात गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान निकोबार बेटांवरही मुळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :GujaratगुजरातRainपाऊसfishermanमच्छीमार