शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचं 129 जिल्ह्यांना खास गिफ्ट, जाणून घ्या पूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 19:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 129 जिल्ह्यांना सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 129 जिल्ह्यांसाठी सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन(CGD) प्रोजेक्टची घोषणा केली आहे. देशातल्या 19 राज्यांतील संपन्न झालेल्या नवव्या बिडिंग राऊंडमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकार देशातल्या 14 राज्यांतील 124 जिल्ह्यांमध्ये 50 नव्या जियोग्राफिकल एरिया(जीए)नुसार सीजीडी योजना लवकरच सुरू करणार आहे.पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातल्या 29 राज्यांतील प्रत्येक जियोग्राफिकल एरिया(जीए)साठी अधिकृत कंपनी स्थानिक स्तरावर या योजनेच्या कामाला सुरुवात करणार आहे. पेट्रोलियम अँड नॅच्युरल गॅस रेग्युलेटरी बोर्डा(पीएनजीआरबी)द्वारे ही गॅस पाइपलाइनची सुविधा 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या देशातल्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.देशातल्या या ठिकाणी सुरू होणार सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन योजनाआसाम- काचर, हेलकांडी आणि करिमगंजबिहार- औरंगाबाद, कैमूर, रोहतास, बेगुसराय, गया आणि नालंदादमण आणि दीव (UT), गुजरात- दीव, गीर सोमनाथगुजरात- सुंदरनगर, बरवाला, रामपूर तालुका, नवसारी, सूरत, तापी, डांग, जूनागढ़, खेडा, मोरबी, मशीसागर, नर्मदा (राजपिपला), पोरबंदरहरियाणा- पंचकुला, सिरमोर, भिवंडी, चरखी दादरी, महेंद्रगढ़, हिसार, सोनीपत, जिंद, नूह, पलवलहिमाचल प्रदेश- शिमाल, सोलन, बिलासपूर, हमीरपूर, उनाझारखंड- बोकारो, हजारीबाग, रामगढ़, गिरिडीह, धनबादकर्नाटक- चित्रदुर्ग, देवांगिरी, उडुपी, बिल्लारी, गदाग, बिडर, दक्षिण कन्नड, रामानगरकेरळ आणि पुडुच्चेरी (UT)- कोच्चिकोड, वेयनाद, मलाप्पुरम, कन्नोर, कसारगोड, मही, पलाक्कड, थ्रिसूरमध्य प्रदेश- भोपाल, राजगढ़, गुना, रीवा, सतना, शंडोलमहाराष्ट्र- अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्गओडिशा- अंगुल, धेकनाल, सुंदरगढ़, झारसुगुडा, बालसोर, भडरक, मयूरभंज, बारगढ़, देवगढ़, संभलपूर, गनजम, नयागढ़, पुरी, जगतसिंहपूर, केंद्रपारा, जाजपूर, केंदुझरपुद्दुच्चेरी (UT) आणि तामिलनाडु- कराईकला आणि नागपत्तिनमपुद्दुच्चेरी (UT)- पुद्दुच्चेरीपंजाब- एसएएस नगर, पटियाला, संगरूरराजस्थान- बारमेर, जैसलमेर, जोधपूर, अलवर, जयपूर, कोटा, चित्तौरगढ़ (सिर्फ रावतभाटा तालुका), भिलवाड़ा, बुंदी, चित्तौरगढ़ (रावतभाटाहून वेगळे), उदयपूर, धौलपूरतामिलनाडू- कांचीपूरम, चेन्नई, तिरूवल्लुर, कोयंबटूर, कुड्डालोर, नगापटिनम, तिरूवरूर, रामनाथपूरम, सलेम, तिरूप्पुरतेलंगणा- भडराडरी, कोथागुडेम, खम्मम, जगतिला, पेड्डापल्ले, करीमनगर अँड राजन्ना, सिरसिल्ला, जनगाव, जयाशंकर, बुपालपल्ली, महूबाबाद, वरांगल अर्बन एंड वारंगल रूरल, मेडक, सिड्डिपेट, संगारेड्डी, मेडचल रंगारेड्डी, विक्राबाद, नलगोंडा, सूर्यापेट, यदादरी भुवानागिरीत्रिपुरा- गोमती, पश्चिम त्रिपुराउत्तर प्रदेश- बुलंदशहर, अलिगढ़, हाथरस, इलाहाबाद, भदोही, कौशांबी, अमेठी, प्रतापगढ़, राय बरेली, अरौया, कानपूर देहात, इटावा, फैजाबाद, सुल्तानपूर, गोरखपूर, संत कबीर नगर, कुशीनगर, मेरठ, मुजफ्फरनगरर, शामली, मोरादाबाद,  उन्नावउत्तराखंड- डेहराडूनपश्चिम बंगाल- बर्धमान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी