शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मूल दत्तक घेणाऱ्या सर्व मातांना १२ आठवड्यांची रजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:24 IST

ॲडव्होकेट हंसाआनंदिनी नंदुरी यांनी या भेदभाव करणाऱ्या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन महिन्यांपेक्षा मोठे मूल दत्तक घेणाऱ्या मातांना या रजेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

नवी दिल्ली : दत्तक विधान हा ‘प्रजनन स्वायत्ततेच्या अधिकाराचा’ एक भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे बाळ दत्तक घेतल्यासच प्रसूती रजा मिळेल, ही अट न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. आता दत्तक घेतलेल्या मुलाचे वय कितीही असो, दत्तक घेणाऱ्या आईला १२ आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ॲडव्होकेट हंसाआनंदिनी नंदुरी यांनी या भेदभाव करणाऱ्या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन महिन्यांपेक्षा मोठे मूल दत्तक घेणाऱ्या मातांना या रजेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते.सामाजिक सुरक्षा संहिता २०२० मधील कलम ६०(४) नुसार, एखाद्या महिलेने तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतले तरच तिला १२ आठवड्यांच्या प्रसूती रजेचा लाभ घेता येत होता. 

न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हा नियम घटनाबाह्य ठरवला. “मुलाच्या वयावर आधारित ही अट घालणे हे राज्यघटनेतील कलम १४ (समानतेचा अधिकार) आणि कलम २१ (जगण्याचा अधिकार) यांचे उल्लंघन आहे,” असे खंडपीठाने स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Adoptive mothers get 12 weeks leave regardless of child's age.

Web Summary : The Supreme Court has ruled that adoptive mothers are entitled to 12 weeks of maternity leave regardless of the child's age at adoption. The previous rule limited leave to mothers adopting children under three months old, which has now been deemed unconstitutional.
टॅग्स :GovernmentसरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय