१२... गुन्हे... जोड...०२
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:29+5:302015-02-13T00:38:29+5:30
खांबावरून पडल्याने लाईनमन ठार

१२... गुन्हे... जोड...०२
ख ंबावरून पडल्याने लाईनमन ठारभिवापूर : विजेच्या खांबावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.फत्तू वातू बागडे (५७, रा. भिवापूर) असे मृत लाईनमनचे नाव आहे. फत्तू बागडे हे दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढले होते. काम करीत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली कोसळले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवापूर पेालिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.