शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे! स्टार जातीचे तब्बल 1125 कासव अन् 842 किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 22:42 IST

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे महसल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तब्बल 842 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे महसल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तब्बल 842 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर वायजॅक रेल्वे स्थानकावरुन 1125 स्टार जातीचे भारतीय कासव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. 

आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि वायजॅक येथे दोन वेगवेगळ्या घटनेत 5 जणांना पोलिसांनी अटक केली. महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यामध्ये विजयवाडा येथून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 842.72 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची बाजारातील किंमत 1 कोटी 26 लाख 40 हजार एवढी आहे. तर वायजॅक येथून कासवांची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तस्करांकडून 1125 स्टार प्रजातीचे भारतीय कासव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, विदेशात या कासवांची तस्करी करण्याचा डाव असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हाRevenue Departmentमहसूल विभाग